Latest Story
एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रकनांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटकठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदलमुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडलाशिक्षणाचा बाजार: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, भविष्याचा क्रूर लिलावआधी स्वतःचे घर सांभाळा, नंतर इतरांची काळजी करा; आ. राजूरकर यांचा आ. रोहित पवार यांना टोलाअबब! 86 लाखांची निकृष्ठ सुपारी जप्त; नांदेडात तुकाराम मुंढेंच्या आदेशाची कडक अंमलबजावणी! एफडीएची धडक कारवाईआ. रोहित पवार उद्या नांदेड दौऱ्यावर; शेतकरी कर्जमाफी आंदोलनाची पुढील दिशा ठरणारनांदेड जिल्ह्यात चार दिवसांसाठी’येलो अलर्ट’नांदेडमध्ये ५० हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक लाचलुचपतच्या जाळ्यात
उमेदवार ठरले : आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा -जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत

उमेदवार ठरले : आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा- जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत • लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अंतिम 19 उमेदवार • नऊ विधानसभेसाठी 165 उमेदवार रिंगणात • लोकसभेसाठी 19 लाख…

Continue reading
भोकरच्या उमेदवारांनो! निवडणूक खर्चाबाबत प्रशिक्षणाला तयार रहा

भोकर मतदारसंघात निवडणूक खर्चाबाबत 4 नोव्हेंबरला उमेदवारांचे प्रशिक्षण नांदेड – 85-भोकर मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक लढविणाऱ्या, त्यांच्या खर्च प्रतिनिधींना उमेदवारांच्या निवडणूक खर्चाबाबतच्या भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या तरतुदी अवगत करुन देण्यासाठी…

Continue reading
विधानसभेसाठी नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात एकूण 515 इच्छुकांचे 667 अर्ज तर लोकसभा पोट निवडणुकीसाठी 56 अर्ज दाखल

विधानसभेसाठी जिल्ह्यात ९ मतदारसंघात एकूण 515 इच्छुकांचे 667 अर्ज दाखल लोकसभा पोट निवडणुकीसाठी 56 अर्ज दाखल मंगळवारी शेवटच्या दिवशी विधानसभेसाठी 288 इच्छुकांचे 388 अर्ज दाखल नांदेड – नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी…

Continue reading
अशोक चव्हाण बाहेर पडताच, मुस्लिम समाजाला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची काँग्रेसने दिली संधी; नांदेड उत्तर मधून माजी महापौर अब्दुल सत्तार यांना उमेदवारी घोषीत

अशोक चव्हाण बाहेर पडले अन मुस्लिम समाजाला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची काँग्रेसने दिली संधी नांदेड उत्तर मधून माजी महापौर अब्दुल सत्तार यांना उमेदवारी घोषीत  नांदेड – मुस्लिम समाजाचा काँग्रेसने फक्त वोट…

Continue reading
अखेर वंचित बहुजन आघाडीने उमेदवार बदलला; इंजि. प्रशांत इंगोले यांना नांदेड उत्तर विधानसभेची उमेदवारी

अखेर वंचित बहुजन आघाडीने उमेदवार बदलला इंजि. प्रशांत इंगोले यांना नांदेड उत्तर विधानसभेची उमेदवारी  नांदेड – स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी विचारात घेऊन अखेर वंचित बहुजन आघाडीच्या निवडणूक समन्वय समितीने…

Continue reading
खबरदार! ईव्हीएम फोडणे, मतदान करतानाचे व्हिडिओ काढणे महागात पडणार 

इव्हीएम फोडणे, मतदान करतांनाचे व्हिडिओ काढणे महागात पडणार; गेल्या लोकसभा निवडणुकीतील 23 गुन्हे न्यायप्रविष्ट • जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी घेतला आढावा • सायबर संदर्भातील गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण अधिक • नागरिकांनी…

Continue reading
मुखेड तालुक्यातील आंबुलगा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

मुखेड तालुक्यातील आंबुलगा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के नांदेड – मुखेड तालुक्यातील अंबुलगा (बु.) व परिसरात आज 25 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2:43 वा व 3:13 वा दोन वेळा भुगर्भातून आवाज…

Continue reading
विधानसभेसाठी आज 21 उमेदवारांचे अर्ज दाखल; लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण तीन अर्ज

विधानसभेसाठी आज 21 उमेदवारांचे अर्ज दाखल; लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण तीन अर्ज नांदेड – विधानसभा निवडणुकीसाठी आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्यच्या तिसऱ्या दिवशी 18 उमेदवारांनी 20 अर्ज 9 मतदारसंघात दाखल केले आहेत.…

Continue reading
विधानसभेसाठी निवडणूक खर्च निरीक्षक ए. गोविंदराज, मयंक पांडे नांदेडमध्ये दाखल

विधानसभेसाठी निवडणूक खर्च निरीक्षक ए. गोविंदराज, मयंक पांडे नांदेडमध्ये दाखल नांदेड दि. 23 ऑक्टोबर : नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक म्हणून तामिळनाडू कॅडरचे ए. गोविंदराज (आयआरएस) तसेच गुजरात कॅडरचे…

Continue reading

You Missed

एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक
नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक
ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल
मुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडला
शिक्षणाचा बाजार: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, भविष्याचा क्रूर लिलाव
आधी स्वतःचे घर सांभाळा, नंतर इतरांची काळजी करा; आ. राजूरकर यांचा आ. रोहित पवार यांना टोला