नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री
नांदेडमध्ये अवैध गावठी पिस्तुलांची विक्री करणारी टोळी गजाआड; ४ पिस्तुले व १३ जिवंत काडतुसांसह १.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रांची खरेदी-विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन…















