Latest Story
एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहनखासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखलनांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहनभर पावसात हजारोंची उपस्थिती! महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशनाएसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रकनांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटकठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदलमुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडला

Main Story

Today Update

Latest Posts

एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

Nanded Vruttavedh एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन Nanded Vruttavedh नांदेड – येथील बंद पडलेली एन. टी. सी. उस्मानशाही मिल पूर्ववत सुरू करण्यात यावी, या मुख्य…

Continue reading
नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

Nanded Vruttavedh नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन नांदेड – ​नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे तिथले जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर…

Continue reading
खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल

Nanded Vruttavedh । हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप ​नांदेड – खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह विठ्ठल पावडे, अब्दुल गफार, माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर, मुन्ना अब्बास…

Continue reading
नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री

नांदेडमध्ये अवैध गावठी पिस्तुलांची विक्री करणारी टोळी गजाआड; ४ पिस्तुले व १३ जिवंत काडतुसांसह १.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त ​नांदेड जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रांची खरेदी-विक्री करणाऱ्या इसमांविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन…

Continue reading
‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन

सुरेश गायकवाड यांचा ६९ वा वाढदिवस नांदेडमध्ये उत्साहात साजरा; ‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – गायकवाड यांचे आवाहन Nanded Vruttavedh । ​नांदेड – आंबेडकरवादी लोक मंचच्या वतीने काँग्रेसच्या अनुसूचित जाती…

Continue reading
भर पावसात हजारोंची उपस्थिती! महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना

भर पावसात हजारोंच्या उपस्थितीत महाविहार बावरीनगर येथे वर्षावास प्रारंभ व धम्मदेशना कार्यक्रम उत्साहात संपन्न Nanded Vruttavedh दाभड (ता. अर्धापूर) – महाविहार बावरीनगर, दाभड येथे आषाढ पौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला वर्षावास…

Continue reading
एसआयआरला मुदतवाढ; 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी व पडताळणी; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nanded Vruttavedh ​नांदेड – महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा (Special Intensive Revision) सुधारित कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोकण, मुंबई आणि राज्यातील इतर काही भागांमध्ये…

Continue reading
नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई: पंजाबमधील अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीला अटक Nanded Vruttavedh ​नांदेड – जिल्हा पोलीस आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कामगिरी करत पंजाब राज्यातील हेरॉईन (अंमली पदार्थ) तस्करीच्या गंभीर…

Continue reading
ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल

Nanded Vruttavedh नांदेड – ​मुंबई विभागात ठाकूरवाडी ते मंकीहिल स्थानकांदरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांच्या सेवेत तात्पुरते बदल केले…

Continue reading
मुलाने स्वतःच्या घरातच 9 लाख 70 हजाराची चोरी करविली; अखेर पोलीसांनी बुरखा फाडला

Nanded Vruttavedh । नायगाव घरफोडीचा गुन्हा उघड Nanded Vruttavedh नांदेड – येथील नायगाव पोलीस ठाणे हद्दीत झालेली मोठी घरफोडी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांत उघडकीस आणली आहे. धक्कादायक बाब…

Continue reading
शिक्षणाचा बाजार: विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, भविष्याचा क्रूर लिलाव

Nanded Vruttavedh नांदेड – शिक्षण हे कधीकाळी ‘पवित्र’ आणि ‘समाजसेवेचे’ माध्यम मानले जात होते. मात्र, आजच्या काळात शिक्षणाचे रूपांतर एका नफ्याच्या दुकानात किंवा ‘बाजारात’ झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार…

Continue reading
आधी स्वतःचे घर सांभाळा, नंतर इतरांची काळजी करा; आ. राजूरकर यांचा आ. रोहित पवार यांना टोला

Nanded Vruttavedh नांदेड : खा. अशोक चव्हाण हे राज्याचे नेते होते, आहेत व राहतील, यात तीळमात्र शंका नाही. त्यांचा सन्मान व त्यांना न्याय देण्याचा विषय भाजप श्रेष्ठी पाहतील. परंतु, तुम्ही…

Continue reading
अबब! 86 लाखांची निकृष्ठ सुपारी जप्त; नांदेडात तुकाराम मुंढेंच्या आदेशाची कडक अंमलबजावणी! एफडीएची धडक कारवाई

तुकाराम मुंढेंच्या आदेशाची कडक अंमलबजावणी! निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर एफडीएची धडक कारवाई; ८६ लाखांचा साठा जप्त नांदेड – अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत नांदेड जिल्ह्यात…

Continue reading
आ. रोहित पवार उद्या नांदेड दौऱ्यावर; शेतकरी कर्जमाफी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार

आ. रोहित पवार उद्या नांदेड दौऱ्यावर; शेतकरी कर्जमाफी आंदोलनाची पुढील दिशा ठरणार नांदेड – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार हे उद्या, २५ जून रोजी सायंकाळी ६…

Continue reading
नांदेड जिल्ह्यात चार दिवसांसाठी’येलो अलर्ट’

२४ ते २७ जून दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन नांदेड – जिल्ह्यात अद्याप मान्सूनचा अधिकृत पाऊस सुरू झालेला नसला, तरी प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी जिल्ह्यासाठी…

Continue reading
नांदेडमध्ये ५० हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक लाचलुचपतच्या जाळ्यात

​नांदेड – मुखेड येथील हुतात्मा माधव विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश गोविंदराव पडलवार (वय ५१ वर्षे, रा. शारदानगर, नांदेड) यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई…

Continue reading
नांदेड जिल्ह्यात पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या

​नांदेड – जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी जारी…

Continue reading
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा; नांदेडमधून अमरनाथ राजूरकर यांना पुन्हा संधी

नांदेड : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक आणि पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. नांदेडमधून भाजपचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली…

Continue reading

You Missed

एन. टी. सी. उस्मानशाही मिल सुरू करण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 
नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेडच्या पर्यटकांसाठी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन
खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह ५० ते ६० जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल
नांदेड एलसीबी ने पिस्तूले व जिवंत काडतूसे पकडली; मध्यप्रदेशातील खंडवा येथील ‘छोटूसिंग’कडून नांदेडमध्ये पिस्तूल विक्री
‘संविधान वाचवण्यासाठी भाजपला हद्दपार करा’ – सुरेश गायकवाड यांचे आवाहन
भर पावसात हजारोंची उपस्थिती!  महाविहार बावरीनगर येथे वर्षावास, धम्मदेशना