ठाकूरवाडी–मंकीहिल दरम्यान दरड कोसळली; पनवेल–नांदेड एक्सप्रेसच्या मार्गात आणि प्रस्थान स्थानकात बदल
Nanded Vruttavedh नांदेड – मुंबई विभागात ठाकूरवाडी ते मंकीहिल स्थानकांदरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांच्या सेवेत तात्पुरते बदल केले…















