नांदेड जिल्ह्यात पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या
नांदेड – जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी जारी…
















