नांदेडातील पाळीव व भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोफत

पशुसंवर्धन दिनानिमित्त रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; लसीकरण ३१ मे पर्यत सुरु
नांदेड – पशुसंवर्धन दिनानिमित्त उद्या 20 मे रोजी रेबीज मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग व नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्वानांमध्ये रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व पाळीव व भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस मोफत फक्त नोंदणी शुल्कामध्ये दिली जाणार आहे. हे लसीकरण मोहीम स्वरूपात 31 मे पर्यंत सुरू राहणार आहे. नांदेड शहरामध्ये शासकीय जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय देगलूर नाका, महानगरपालिका नांदेड संचालित पशुवैद्यकीय दवाखाना अशोक नगर नांदेड येथे, पेट नेस्ट क्लिनिक शिवाजीनगर पोलीस स्टेशन जवळ, पॉज क्लिनिक श्याम टॉकीज जवळ , डॉक्टर अजेश शर्मा यांचे पेट क्लिनिक भाग्यनगर व डॉग वर्ल्ड स्टेडियम कॉम्प्लेक्स, नांदेड येथे लस उपलब्ध होणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ही लस टोचली जाणार आहे.
तरी सर्व नागरिकांनी या मोहिमेचा फायदा घेऊन आपल्या श्वानाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेड : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम उघडण्याचे आदेश दिले होते. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अर्धापूर पोलीस…

    Continue reading
    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम नांदेड – प्रवाशांनी वैध तिकीटासह प्रवास करावा तसेच अनियमित…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून ६.७५ लाखांचा गांजा जप्त; अर्धापूर हद्दीत मोठी कारवाई

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांकडून 3 लाख 42 हजार रुपये वसूल; एकाच दिवसात 500 प्रकरणे आढळली : नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    उन्हाळ्यात पुन्हा पावसाळा! नांदेड जिल्ह्यासाठी 24 व 25 मार्च या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेडमध्ये श्री राम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा; ७ हजार ‘धर्मरक्षक’ स्वयंसेवकांसह विविध देखाव्यांची मेजवानी

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी मोहीम तीव्र; पाच कारवायांत नऊ जणांना अटक; साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

    लोह्यात मटका बुकीवर छापा, तर पालममध्ये अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त