राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त महापालिकेतर्फे विशेष शिबीराचे आयोजन 

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त महापालिकेतर्फे विशेष शिबीराचे आयोजन

नांदेड – महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त दिनांक ०४ डिसेंबर व १० डिसेंबर २०२४ रोजी महानगरपालिका कार्य क्षेत्रामध्ये वय वर्षे ०१ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांना व किशोरवयीन मुला-मुलींना अल्बेडाझोल गोळी देण्यात येणार आहे. त्यामुळे बालकामध्ये होणारे कुपोषण थांबण्यास मदत होईल. सदर मोहिम अंगणवाडी, शाळा व महाविद्यालय व सर्व शासकिय रुग्णालयामध्ये मोफत अल्बेडाझोल गोळीची ०१ मात्रा देवून राबविण्यात येणार आहे.

त्याअनुषंगाने नांदेड शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या वय वर्षे ०१ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांना व किशोरवयीन मुला-मुलींना जंतनाशक गोळीची मात्रा देवून या मोहिमेचा लाभ घ्यावा. असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    वडेपुरी शिवारात माता रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी बिबट्याचे दर्शन; व्यापारी अतुल सेन यांनी काढले व्हिडिओ, परिसरात दवंडी ​​सोनखेड/वडेपुरी : लोहा तालुक्यातील ​सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडेपुरी शिवारात आज सायंकाळी बिबट्याचे दर्शन…

    Continue reading
    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय नांदेड – जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या छाताडावर बसून नांदेड जिल्हा प्रशासनाने एकीकडे…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

    उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत

    उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत

    मराठवाडा एक्स्प्रेस आणि तपोवन एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे

    मराठवाडा एक्स्प्रेस आणि तपोवन एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे

    पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या गायत्री मंत्रोच्चाराने उजळली दिवाळी पहाटेची ‘संगीत अनुराधा’; बंदाघाटावर अविस्मरणीय सुरांचा महोत्सव

    पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या गायत्री मंत्रोच्चाराने उजळली दिवाळी पहाटेची ‘संगीत अनुराधा’; बंदाघाटावर अविस्मरणीय सुरांचा महोत्सव