नांदेडच्याही शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; 16 डिसेंबर पासून “अग्रिस्टॅक” मोहीम सुरू
नांदेड जिल्हयात सोमवार पासून ॲग्रिस्टॅक मोहिमेस सुरुवात; १६ तालुक्यात लोकप्रतिनिधींच्या – वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एकाचवेळी उदघाटन नांदेड – कृषि क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या…
















