नांदेड लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह; आज सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी १३ टक्के मतदान

नांदेड लोकसभेसाठी आज सकाळी 11 वाजता 12.59
तर विधानसभेसाठी 13.67 टक्के मतदान

नांदेड – आज सकाळी 7 वाजेपासून नांदेड जिल्ह्यात उर्त्स्फूतपणे मतदानाला सुरुवात झाली असून अनेक मतदान केंद्रावर मतदाराच्या रांगाच रांगा दिसून आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात आज सकाळी 11 वाजेपर्यत लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 12.59 टक्के तर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी 13.67 टक्के मतदान झाले आहे.

नागरिकांनी जास्तीत जास्त घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात 9 मतदार संघात 83-किनवट मतदारसंघात 19.18 टक्के, 84-हदगाव मतदारसंघात 16.94 तर 85-भोकर मतदारसंघात 12.86 टक्के , 86-नांदेड उत्तर 15.84, नांदेड दक्षिण 12.27, 88-लोहा मतदारसंघात 11, 89-नायगाव मतदारसंघात 13.59 टक्के, 90-देगलूर मतदारसंघात 10.25 टक्के, ९१-मुखेड मतदारसंघात 10.20 टक्के मतदान झाले आहे.

00000

  • Avatar

    Ankush Sonsale

    Related Posts

    एकाही मताचा फरक नाही ; नांदेड लोकसभा,विधानसभेच्या ७५ केंद्रावर EVM व VVPAT पडताळणी

    EVM व VVPAT एकाही मताचा फरक नाही ; नांदेड लोकसभा,विधानसभेच्या ७५ केंद्रावर VVPAT पडताळणी आयोगाच्या सूचनेप्रमाणे नियमित प्रक्रिया पूर्ण नांदेड – मतमोजणी प्रक्रिये दरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे प्रत्येक विधानसभा…

    Continue reading
    बॅलेट पेपरवर मतदान घ्या; नांदेड शहरात काँग्रेस पक्षांच्या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात

    नांदेड शहरात काँग्रेस पक्षांच्या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात गांधी पुतळ्याजवळील कार्यक्रमात शहरातील १ हजार नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद नांदेड – मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावे या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने ५ डिसेंबर रोजी…

    Continue reading

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद

    इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

    इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

    गोळीबाराच्या घटनेत बनाव उघड; तरुणाने स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न 

    गोळीबाराच्या घटनेत बनाव उघड; तरुणाने स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न 

    मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

    मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

    नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात ‘अबू शूटर’कडून तरुणावर जीवघेणा हल्ला; टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय

    नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात ‘अबू शूटर’कडून तरुणावर जीवघेणा हल्ला; टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय