Latest Story
शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधनपंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंदइस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहनगोळीबाराच्या घटनेत बनाव उघड; तरुणाने स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहननांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात ‘अबू शूटर’कडून तरुणावर जीवघेणा हल्ला; टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशयनांदेडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; स्थानिक गुन्हे शाखेने १२ तासांत आरोपीला ठोकल्या बेड्याक्रूरतेचा कळस! सरपंच व्हायचं होतं, पोटच्या ७ वर्षांच्या मुलीला कॅनॉलमध्ये फेकून मारलं; नराधम बापाला बेड्याविष्णुनगरमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ गॅस सिलिंडरसह लाखोचा मुद्देमाल वाचवण्यात यशअबब! ७५ लाखांचे साहित्य जिलेटीनने उडवले; मुदखेडमध्ये अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई
संगीतमय ‘बुद्ध पहाट’ ने वातावरण धम्ममय; चेतनकुमार चोपडे यांच्या सुमधुर बुध्द भीम गीतांनी उपस्थिती मंत्रमुग्ध

संगीतमय ‘ बुद्ध पहाट ‘ ने वातावरण धम्ममय चेतनकुमार चोपडे यांच्या सुमधुर बुध्द भीम गीतांनी उपस्थिती मंत्रमुग्ध नांदेड – तथागत भगवान बुध्द यांच्या २५८८ व्या जयंतीचे औचित्य साधून  महाराष्ट्र बहुजन शिक्षक…

Continue reading
नांदेडमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती मोहीम; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही मोहिमेत सहभाग

नांदेडमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती मोहीम; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही मोहिमेत सहभाग नांदेड – शहर वाहतूक शाखेच्या वतीने दिनांक २९ मार्च रोजी महात्मा फुले पुतळा आय.टी.आय. चौक, वजिराबाद चौक या ठिकाणी नागरिकांमध्ये वाहतूक…

Continue reading
कोणत्याही क्षणी बाभळी बंधाऱ्यातून तातडीने पाणी सोडले जाणार; शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन

बाभळी बंधाऱ्यातील पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक; शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन नांदेड – बाभळी उच्च पातळी बंधाऱ्यातील पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक आहे.त्यामुळे धरण सुरक्षिततेच्या नियमानुसार विभाग या धरणातून पाणी…

Continue reading
विष्णुपुरी प्रकल्पात ५२.२० टक्के पाणीसाठा, जुलैपर्यंत पाणीटंचाई नाही

विष्णुपुरी प्रकल्पात ५२.२० टक्के पाणीसाठा, जुलैपर्यंत पाणीटंचाई नाही नांदेड – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात सध्या ५२.२० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे, जुलै महिन्यापर्यंत नांदेड शहराला पाणीटंचाई भासणार नाही, अशी…

Continue reading
मीनल करनवाल यांची बदली; मेघना कावली नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी

मीनल करनवाल यांची बदली; मेघना कावली नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नांदेड-कालच 22 कोटी 26 लाख रुपयांचा नांदेड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी…

Continue reading
तणावमुक्त जीवनासाठी संवाद व सहजीवन महत्त्वाचे – अशोक देशमुख

तणावमुक्त जीवनासाठी संवाद व सहजीवन महत्त्वाचे – अशोक देशमुख नांदेड – वाढता तणाव सहज, सोप्या पद्धतीने कमी करून आनंदी व संतुलित जीवन जगता येते, त्यासाठी संवाद व सहजीवन महत्त्वाचे आहे…

Continue reading
नांदेड-अर्धापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, सहा जखमी

नांदेड-अर्धापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, सहा जखमी नांदेड-अर्धापूर महामार्ग क्र. ३६१ वर फोर्ड शोरूमसमोर शनिवारी दि. १५ मार्च दुपारी भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ वाहनाचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रकला…

Continue reading
जिल्हा परिषदेत अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय

जिल्हा परिषदेत अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नांदेड – गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून…

Continue reading
अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; 30 एप्रिल 2025 पर्यत अर्ज करण्याचे आवाहन

अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; 30 एप्रिल 2025 पर्यत अर्ज करण्याचे आवाहन नांदेड – सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.अभ्यासक्रमासाठी…

Continue reading
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील लाभार्थ्यांना घेऊन,  नांदेडहून पहिली विशेष रेल्वे अयोध्येला रवाना

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील लाभार्थ्यांना घेऊन,  नांदेडहून पहिली विशेष रेल्वे अयोध्येला रवाना • पालकमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती • लोकप्रतिनिधींनी दिल्या भाविकांना शुभेच्छा नांदेड – मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत नांदेड येथून अध्योध्या…

Continue reading

You Missed

शब्दांचा ऋषी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन
पंधरा हजार बनावट जन्म नोंदी करणाऱ्या “त्या” आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; झारखंडमधील ५ आरोपी जेरबंद
इस्त्रायलमध्ये भारतीय उमेदवारांना नोकरीची संधी; इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन
गोळीबाराच्या घटनेत बनाव उघड; तरुणाने स्वतःवरच गोळी झाडून घेतल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न 
मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात ‘अबू शूटर’कडून तरुणावर जीवघेणा हल्ला; टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय