Latest Story
शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआडआंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधनलोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरलनांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळलीशेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णयउपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागतमराठवाडा एक्स्प्रेस आणि तपोवन एक्स्प्रेसला अतिरिक्त डबेपद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या गायत्री मंत्रोच्चाराने उजळली दिवाळी पहाटेची ‘संगीत अनुराधा’; बंदाघाटावर अविस्मरणीय सुरांचा महोत्सवनांदेड जिल्ह्यासाठी 20 व 21 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी; नागरिकांनी सावध राहण्याचा इशारामहिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सकस पोषण आहार महत्वाचा – जिल्हाधिकारी राहुल कर्डीले
शालांत प्रमाणपत्र परीक्षेत महात्मा फुले हायस्कूलचे उत्तुंग यश…

शालांत प्रमाणपत्र परीक्षेत महात्मा फुले हायस्कूलचे उत्तुंग यश… नांदेड – महाराष्ट्रातील नामांकित असणाऱ्या श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले हायस्कूल बाबानगर, विजयनगर शाळेने शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2025 मध्ये उत्तुंग…

Continue reading
दाभड येथे सामूहिक मंगल परिणय सोहळा संपन्न

दाभड येथे सामूहिक मंगल परिणय सोहळा संपन्न नांदेड – शांतीदूत प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने 16 वा सामूहिक मंगल परिणय सोहळा रविवार, दि. 11 मे रोजी महाविहार बावरीनगर, दाभड येथे संपन्न झाला.…

Continue reading
संगीतमय ‘बुद्ध पहाट’ ने वातावरण धम्ममय; चेतनकुमार चोपडे यांच्या सुमधुर बुध्द भीम गीतांनी उपस्थिती मंत्रमुग्ध

संगीतमय ‘ बुद्ध पहाट ‘ ने वातावरण धम्ममय चेतनकुमार चोपडे यांच्या सुमधुर बुध्द भीम गीतांनी उपस्थिती मंत्रमुग्ध नांदेड – तथागत भगवान बुध्द यांच्या २५८८ व्या जयंतीचे औचित्य साधून  महाराष्ट्र बहुजन शिक्षक…

Continue reading
नांदेडमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती मोहीम; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही मोहिमेत सहभाग

नांदेडमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती मोहीम; महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाही मोहिमेत सहभाग नांदेड – शहर वाहतूक शाखेच्या वतीने दिनांक २९ मार्च रोजी महात्मा फुले पुतळा आय.टी.आय. चौक, वजिराबाद चौक या ठिकाणी नागरिकांमध्ये वाहतूक…

Continue reading
कोणत्याही क्षणी बाभळी बंधाऱ्यातून तातडीने पाणी सोडले जाणार; शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन

बाभळी बंधाऱ्यातील पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक; शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन नांदेड – बाभळी उच्च पातळी बंधाऱ्यातील पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक आहे.त्यामुळे धरण सुरक्षिततेच्या नियमानुसार विभाग या धरणातून पाणी…

Continue reading
विष्णुपुरी प्रकल्पात ५२.२० टक्के पाणीसाठा, जुलैपर्यंत पाणीटंचाई नाही

विष्णुपुरी प्रकल्पात ५२.२० टक्के पाणीसाठा, जुलैपर्यंत पाणीटंचाई नाही नांदेड – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात सध्या ५२.२० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे, जुलै महिन्यापर्यंत नांदेड शहराला पाणीटंचाई भासणार नाही, अशी…

Continue reading
मीनल करनवाल यांची बदली; मेघना कावली नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी

मीनल करनवाल यांची बदली; मेघना कावली नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नांदेड-कालच 22 कोटी 26 लाख रुपयांचा नांदेड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी…

Continue reading
तणावमुक्त जीवनासाठी संवाद व सहजीवन महत्त्वाचे – अशोक देशमुख

तणावमुक्त जीवनासाठी संवाद व सहजीवन महत्त्वाचे – अशोक देशमुख नांदेड – वाढता तणाव सहज, सोप्या पद्धतीने कमी करून आनंदी व संतुलित जीवन जगता येते, त्यासाठी संवाद व सहजीवन महत्त्वाचे आहे…

Continue reading
नांदेड-अर्धापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, सहा जखमी

नांदेड-अर्धापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, सहा जखमी नांदेड-अर्धापूर महामार्ग क्र. ३६१ वर फोर्ड शोरूमसमोर शनिवारी दि. १५ मार्च दुपारी भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ वाहनाचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रकला…

Continue reading
जिल्हा परिषदेत अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय

जिल्हा परिषदेत अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नांदेड – गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून…

Continue reading

You Missed

शेतीच्या वादातून 75 वर्षीय वृद्धेची गळा दाबून हत्या; आरोपी पुणे येथून गजाआड
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, यशोदाबाई बाबुराव निलंगेकर यांचे निधन
लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल
नांदेड विभागाची ऐतिहासिक कामगिरी! एकाच दिवसात २ लाख ७६ हजार प्रवाशांची विक्रमी रेल्वे वाहतूक यशस्वीपणे हाताळली
शेतकऱ्यांच्या छाताडावर प्रशासनाचा ‘उत्सव’, खा. अशोक चव्हाणांचा मात्र वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय
उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेडात दाखल; विमानतळावर जोरदार स्वागत