विष्णुपुरी प्रकल्पात ५२.२० टक्के पाणीसाठा, जुलैपर्यंत पाणीटंचाई नाही
विष्णुपुरी प्रकल्पात ५२.२० टक्के पाणीसाठा, जुलैपर्यंत पाणीटंचाई नाही नांदेड – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात सध्या ५२.२० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे, जुलै महिन्यापर्यंत नांदेड शहराला पाणीटंचाई भासणार नाही, अशी…
















