पोलीस निरीक्षक चिंचोलकरांची पुन्हा भरारी; वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या
गोदावरी पात्रातील अवैध रेती उपसा व वाहतुकीवर नांदेड पोलिसांचा छापा; 42.25 लाखांचा मुद्देमाल जप्त नांदेड – एका प्रकरणावरून काही दिवस मुख्यालय अटॅच करण्यात आलेले नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक…
















