लोहाच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा संचार; व्हिडीओ व्हायरल
वडेपुरी शिवारात माता रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी बिबट्याचे दर्शन; व्यापारी अतुल सेन यांनी काढले व्हिडिओ, परिसरात दवंडी सोनखेड/वडेपुरी : लोहा तालुक्यातील सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडेपुरी शिवारात आज सायंकाळी बिबट्याचे दर्शन…










