समाजकल्याण कार्यालयामार्फत संविधान अमृत महोत्सव दिनानिमित्त रॅली
समाजकल्याण कार्यालयामार्फत संविधान अमृत महोत्सव दिनानिमित्त संविधान रॅली शेकडो नागरिकांचे संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय नांदेड…












