नांदेड-अर्धापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, सहा जखमी
नांदेड-अर्धापूर महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, सहा जखमी नांदेड-अर्धापूर महामार्ग क्र. ३६१ वर फोर्ड शोरूमसमोर शनिवारी दि. १५ मार्च दुपारी भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ वाहनाचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या ट्रकला…
















