अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; 30 एप्रिल 2025 पर्यत अर्ज करण्याचे आवाहन
अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; 30 एप्रिल 2025 पर्यत अर्ज करण्याचे आवाहन नांदेड – सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी.अभ्यासक्रमासाठी…
















