नांदेडच्या विष्णुपूरी प्रकल्पात पाणी पातळीत वाढ; 23.22 टक्के पाणीसाठा उपलब्ध
विष्णुपूरी प्रकल्पात पाणी पातळीत वाढ, २३.२२% पाणीसाठा उपलब्ध नांदेड – गेल्या सहा जून पासून विष्णुपुरी प्रकल्पाच्या क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे प्रकल्पाची पाणी पातळी आज सकाळी ७ वाजताच्या अहवालानुसार ३४९.५० मीटर…
















