मान्सून आला तसा परत गेला, तरीही नांदेड जिल्ह्यात पाऊस? १७ व १८ रोजी येलो अलर्ट!
नांदेड जिल्ह्यासाठी १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, आपत्ती व्यवस्थापनाचे सतर्कतेचे आवाहन Nanded Vruttavedh नांदेड – यंदा मान्सून आला तसा परत गेला. राज्यभरासह नांदेड जिल्ह्यातही…






