नांदेडमध्ये अमित शाह यांची ‘शंखनाद’ भव्य जाहीर सभा; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची भाजपकडून जोरदार तयारी
भाजपच्या पत्रकार परिषदेत खा. अशोक चव्हाण यांची घोषणा फडणवीस, बावनकुळे, रवींद्र चव्हाण देखील संबोधित करणार जाहीर सभेसाठी विशाल वॉटरप्रुफ मंडप, हजारोंची गर्दी अपेक्षित माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे होणार…
















