10 कोटी रुपयांचा चुराडा; तरीही अवकाळीतच महापालिकेच्या मुख्यालयाला जागोजागी गळती
10 कोटी रुपयांचा चुराडा; तरीही अवकाळीतच महापालिकेच्या मुख्यालयाला जागोजागी गळती नांदेड- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रशासकीय कार्यालयांना अद्ययावत करण्यासोबतच नागरिकांना त्या त्या कार्यालयातील संपूर्ण सुविधा सहज उपलब्ध…







