नांदेड महापालिकेचे उपभियंता तथा प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रमुख संघरत्न सोनसळे तडकाफडकी निलंबित
महापालिकेचे उपभियंता तथा प्रधान मंत्री आवास योजनेचे प्रमुख संघरत्न सोनसळे तडकाफडकी निलंबित शासनाकडे निधीची वेळेवर मागणी केली नाही व उपलब्ध निधी वेळेत खर्चीला नसल्याचाही ठपका नांदेड – महानगरपालिकेत राबविण्यात येत…
















