नांदेडात ऑटोमध्ये चालकाकडून महिलेचा विनयभंग; भाग्यनगर पोलिसांनी ऑटोचालकाला १६ तासांत केली अटक
भाग्यनगर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी: विनयभंग करणाऱ्या ऑटोचालकाला १६ तासांत अटक करून दोषारोपपत्र दाखल नांदेड – शहरातील भाग्यनगर पोलिसांनी ‘मिशन निर्भया’ अंतर्गत महिला सुरक्षेबाबत एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. एका ऑटोचालकाने…
















