नांदेड पोलीस दलातील बदल्यांमध्ये यंदा ‘हे’ वेगळेपण; पोलिसांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची शक्यता
नांदेड पोलीस दलातील बदल्यांमध्ये यंदा ‘हे’ वेगळेपण; पोलिसांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची शक्यता नांदेड- पोलीस दलात कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या नुकत्याच पार पडल्या असून, यंदाच्या बदल्यांमध्ये काही लक्षणीय बदल दिसून आले आहेत.…
















