राहुल साळवेंच्या तक्रारीची दखल; दिव्यांगांसाठीचा निधी त्वरित खर्च करावा, प्रशासनाला विभागीय आयुक्तांचे आदेश
दिव्यांगांसाठीचा निधी त्वरित खर्च करावा, अन्यथा ! नगरपंचायत, नगरपालिका प्रशासनाला विभागीय आयुतानी दिले कारवाईचे आदेश; राहुल साळवे यांच्या तक्रारीची घेतली दखल नांदेड – जिल्ह्यामध्ये दिव्यांगासाठी नगरपरिषदा व नगरपंचायती ह्या पाच टक्के…
















