शहराला आता पुन्हा दोन दिवसाआड पाणी पुरवठा
नांदेड शहराला आता दोन दिवस आड पाणी पुरवठा; महापालिकेत पाणी पुरवठा विभागाचा मनपा आयुक्तांनी घेतला आढावा नांदेड – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही नांदेड महानगरपालिकेकडून नागरिकांना तीन…
















