शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नाही, तर ती एक भावना आहे’ – चैतन्य अंबेकर यांचे गौरवोद्गार
शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नाही, तर ती एक भावना आहे’ – चैतन्य अंबेकर यांचे गौरवोद्गार नांदेड – डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात नुकतीच विष्णुप्रिया अंबेकर, वय 48,…










