नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात ‘अबू शूटर’कडून तरुणावर जीवघेणा हल्ला; टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय
नांदेडमध्ये पुन्हा गोळीबार; कुख्यात ‘अबू शूटर’कडून तरुणावर जीवघेणा हल्ला; टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय नांदेड : शहरात मागील काही दिवसांपासून शांत असलेले गुन्हेगारी जग पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे. आज, ११…
















