साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ. सुरेश सावंत यांचा पालकमंत्री अतुल सावे व खा. अशोक चव्हाणांनी केला सत्कार
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ. सुरेश सावंत यांचा पालकमंत्री अतुल सावे व खा. अशोक चव्हाणांनी केला सत्कार नांदेड – ज्येष्ठ साहित्यिक तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला साहित्य…