अशोक चव्हाण बाहेर पडताच, मुस्लिम समाजाला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची काँग्रेसने दिली संधी; नांदेड उत्तर मधून माजी महापौर अब्दुल सत्तार यांना उमेदवारी घोषीत
अशोक चव्हाण बाहेर पडले अन मुस्लिम समाजाला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची काँग्रेसने दिली संधी नांदेड उत्तर मधून माजी महापौर अब्दुल सत्तार यांना उमेदवारी घोषीत नांदेड – मुस्लिम समाजाचा काँग्रेसने फक्त वोट…









