नांदेड पोलीसांनी तीन ठिकाणी अवैध रेती उत्खनन थांबवले, लाखोंचा मुद्देमाल जप्त
नांदेड पोलिसांचे ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ यशस्वी: अवैध रेती उत्खनन थांबवले, लाखोंचा मुद्देमाल जप्त नांदेड – पोलीस अधीक्षक अबीनाशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत नांदेड पोलिसांनी अवैध वाळू…
















