खबरदार! ईव्हीएम फोडणे, मतदान करतानाचे व्हिडिओ काढणे महागात पडणार
इव्हीएम फोडणे, मतदान करतांनाचे व्हिडिओ काढणे महागात पडणार; गेल्या लोकसभा निवडणुकीतील 23 गुन्हे न्यायप्रविष्ट • जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांनी घेतला आढावा • सायबर संदर्भातील गुन्ह्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण अधिक • नागरिकांनी…