विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराकडून केवळ 40 लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित; हालचालींवर लक्ष ठेवा- निवडणूक खर्च निरीक्षक
जिल्ह्यातील विभाग प्रमुखांचा घेतला आढावा; एसएसटी, एफएसटी, सी-व्हिजील, एमसीएमसीच्या कामकाजाचीही पाहणी नांदेड – जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आलेले खर्च निरीक्षक ए. गोविंदराज व मयंक पांडे मंगळवार 22 ऑक्टोबरला दाखल झाले…